Spread the loveपिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुफळीनंतर बहुतांश नगरसेवक पदाधिकारी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ दिली होती. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीने राज्यात यश मिळवले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये चिंचवड व भोसरी दोन्हीही मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाणार असल्यामुळे अजित पवार यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांच्या मध्ये पक्षांतराच्या हालचाली सुरू झाली आहे. … Continue reading भोसरीत “राम कृष्ण हरी.. वाजवा तुतारी” अजित पवार गटाचे शहराध्यक्षसह १६ नगरसेवकांनी घेतली शरद पवार यांची भेट
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed