लवासात दरड कोसळली,2 बंगले मातीच्या ढिगाऱ्याखाली

Spread the love   मागील काही तासांपासून पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस चालू असून अनेक ठिकाणी झाडे आणि भिंती पडल्याच्या घटना घडल्या आहेत.अशामध्ये लवासा येथे दरड कोसळल्याची माहिती समोर येत आहे. त्यामध्ये दोन बंगल्यावर दरड कोसळली असून 2-4 जण बेपत्ता झाले आहेत.   पुणे जिल्ह्यात मागील 24 तासांपासून मुसळधार पाऊस झाला असून लवासा याठिकाणी 453 मिलीमीटर … Continue reading लवासात दरड कोसळली,2 बंगले मातीच्या ढिगाऱ्याखाली