नवा मेट्रो मार्ग जांभे कोलते पाटील वसाहत ते चऱ्होलीपर्यंत करावा

Spread the loveपिंपरी : मुकाई चौकातून वाकडला जाणारा मेट्रो मार्ग वाकड ऐवजी मुकाई चौकातून पुनावळे, कोलते पाटील गृह प्रकल्प, जांबे, मारुंजी, हिंजवडी फेस टू पर्यंत मार्ग नियोजित करण्यात यावा. या मेट्रोचा भक्ती शक्ती पासून पुढे मेट्रो मार्ग स्पाईन रोड लगत त्रिवेणीनगर, घरकुल चौक, जाधववाडी, जय गणेश साम्राज्य ते चऱ्होली, आळंदी पर्यंत मेट्रो मार्ग करावा. यामुळे … Continue reading नवा मेट्रो मार्ग जांभे कोलते पाटील वसाहत ते चऱ्होलीपर्यंत करावा