HomeUncategorizedDhananjay Munde mastermind but nothing works against Valmik Karad terror Says Rohit Pawar Maharashtra Marathi News धनंजय मुंडे मास्टरमाईंड, मात्र वाल्मिक कराडच्या दहशतीसमोर त्यांचे काहीच चालत नाही : रोहित पवार Rohit Pawar Rohit Pawar on Dhananjay Munde : परळी तालुक्यातील मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा खून झाल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बबन गिते फरार आहेत. दरम्यान, याप्रकरणावरुन आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांनी सातत्याने धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर टीका केली आहे. परळीत धनंजय मुंडेंचे मास्टरमाईंड आहेत. वाल्मिक कराड नावाचा त्यांचा कार्यकर्ता आहे . धनंजय मुंडे आमदार असले तरी त्यांच्या मतदारसंघात त्यांचे काहीच चालच नाही, तिथे सर्व दहशत ही वाल्मिक कराडची आहे परळची जनता अतिशय साधी आणि प्रामाणिक आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोन्ही मोठे नेते असले तरी त्यांचे काही चालत नाही. वाल्मिक कराडची त्या भागात मोठी गुंडागर्दी आहे. तो कोणालााही जुमानत नाही. परळी जरी आमदार धनंजय मुंडेंची असली तरी त्यांचे त्या मतदारसंघात काहीच चालत नाही. वाल्मिक कराडचे त्या मतदार संघात चालते. छोट्या मोठ्या व्यवसायिकांनी त्रास दिला जातो. निष्ठावंत कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल जातो. यंत्रणेचा गैर वापर करतात.कराड यांची दहशत आता धनंजय मुंडे यांच्या हाताबाहेर गेले आहे. निवडणूक काळात ज्यांनी बूथ कॅप्चरिंगचे व्हिडीओ समोर आले. त्यांचे जीव आता धोक्यात आहे. त्यामुळे आता हे थांबायल हवे, त्यांच्यावर कारवाई करायला हवी.
Dhananjay Munde mastermind but nothing works against Valmik Karad terror Says Rohit Pawar Maharashtra Marathi News धनंजय मुंडे मास्टरमाईंड, मात्र वाल्मिक कराडच्या दहशतीसमोर त्यांचे काहीच चालत नाही : रोहित पवार Rohit Pawar Rohit Pawar on Dhananjay Munde : परळी तालुक्यातील मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांचा खून झाल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बबन गिते फरार आहेत. दरम्यान, याप्रकरणावरुन आमदार रोहित पवार (Rohit pawar) यांनी सातत्याने धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर टीका केली आहे. परळीत धनंजय मुंडेंचे मास्टरमाईंड आहेत. वाल्मिक कराड नावाचा त्यांचा कार्यकर्ता आहे . धनंजय मुंडे आमदार असले तरी त्यांच्या मतदारसंघात त्यांचे काहीच चालच नाही, तिथे सर्व दहशत ही वाल्मिक कराडची आहे परळची जनता अतिशय साधी आणि प्रामाणिक आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोन्ही मोठे नेते असले तरी त्यांचे काही चालत नाही. वाल्मिक कराडची त्या भागात मोठी गुंडागर्दी आहे. तो कोणालााही जुमानत नाही. परळी जरी आमदार धनंजय मुंडेंची असली तरी त्यांचे त्या मतदारसंघात काहीच चालत नाही. वाल्मिक कराडचे त्या मतदार संघात चालते. छोट्या मोठ्या व्यवसायिकांनी त्रास दिला जातो. निष्ठावंत कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल जातो. यंत्रणेचा गैर वापर करतात.कराड यांची दहशत आता धनंजय मुंडे यांच्या हाताबाहेर गेले आहे. निवडणूक काळात ज्यांनी बूथ कॅप्चरिंगचे व्हिडीओ समोर आले. त्यांचे जीव आता धोक्यात आहे. त्यामुळे आता हे थांबायल हवे, त्यांच्यावर कारवाई करायला हवी.