मावळ व मुळशी तालुक्यामध्ये बुधवार (दि. 24) आणि गुरुवारी (दि. 25) अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व पर्यटन स्थळांवर पर्यटनास जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मावळ मुळशीचे उपविभागीय अध... Read more
मावळ परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना नदीवरील धामणे गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे. परंदवडी येथून धामणे गावाकडे रस्ता जातो. दरम्यान पव... Read more