देहूरोड. दि.१३ ( वार्ताहर ) देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त पुणे जिल्हा कॉंग्रेस कमिटी आणि देहूरोड शहर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीच्या वतीने देहूरोड येथे शनिवारी “आझादी गौरव पदयात्रा” चे आयोजन केेले होते
देहूरोड शहर ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी नगरसेवक हाजीमलंग मारिमुत्तु यांच्या नेतृत्वात येथील मुंबई पुणे मार्गावरील जुना बँक ऑफ इंडिया चौकातून स्वामी विवेकानंद चौकापर्यंत पदयात्रा आयोजिले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.
सहप्रभारी दादु खान,आमदार संग्राम थोपटे,जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष,आमदार संजय जगताप,राज्य उपाध्यक्ष देविदास भन्साळी,जिल्हा अल्पसंख्यांक अध्यक्ष जमिर काझी,जिल्हा किसान कॉंग्रेस अध्यक्ष चंद्रकांत गोरे पाटील,जेष्ठ नेते चंद्रकांत सातकर,माउली दाभाडे,नंदूकाका जगताप,संग्राम मोहळ,पृथ्वीराज पाटील,महेश ढमढेरे,मावळ तालुकाध्यक्ष यशवंत मोहळ,अल्पसंख्यांक अध्यक्ष गफूर शेख, कार्याध्यक्ष दीपक सायसर,उपाध्यक्ष व्यंकटेश कोळी,शंकर टी जयसिंग,जिल्हा सदस्य मोहन राउत,जिल्हा महिला उपाध्यक्षा राणी पांडियन,सोलापूर सेवादल अध्यक्षा कल्पना दास,देहूरोड महिलाध्यक्षा वैशाली जगताप,युवती महिला अध्यक्षा कु.अनिता मारिमुत्तु,किसान सेल अध्यक्ष संभाजी पिंजण,सरचिटणीस गोपाळ राव,चंद्रशेखर मारिमुत्तु,अब्रार गोलंदाज,अशोक कुसळे,माणिक वाघमारे, बबन टोंम्पे, देहूरोड अल्पसंख्यांक अध्यक्ष मेहबूब गोलंदाज,राकेश सोळंकी,युवा नेते रोहन राउत,मलिक शेख,आसिफ शेख,मागासवर्गीय अध्यक्ष विल्सन पालिवाल,सांस्कृतीक अध्यक्ष सुनील कंडेरा,पर्यावरण अध्यक्ष आकाश रामनारायण्,दक्षिण विभागिय अध्यक्ष व्यंकटेश वीरण,मुत्तु अम्मावसी,कुबेन्द्र मारिमुत्तु,आकाश पिंजन,जावेद सिकिलकर,महिला कार्यकर्त्यां दीपा जंगले,गीता रामनारायन,लक्ष्मी नाडार,सिंधू शिरसाठ, तवमनी अम्मवशी,मालुबाई भोसले,निशा पलाटे,विजया लक्ष्मी,ताराबाई अडागळे उपस्थित होते.




