मुंबई – भोजपुरी गाण्यांनी बोल्डनेसच्या बाबतीत बॉलिवूड रोमान्सला मागे सोडले आहे. रोज कोणते ना कोणते भोजपुरी गाणे त्याच्या हटक्या स्टाईलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा जुन बोल्ड भोजपुरी गाणं तुफान व्हायरल होत आहे. ‘मुआई दिहाला राजाजी’ या गाण्यात भोजपुरी क्वीन मोनालिसा आणि पवन सिंग खूपच रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.
मोनालिसा आणि पवन सिंगचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय. यामध्ये दोन्ही कलाकार एक्सट्रा ऑर्डीनरी रोमँटिक मूडमध्ये धीरकताना दिसत आहेत. मोनालिसा पवन सिंगसोबत एका रजाईमध्ये रोमान्स करताना दिसत आहे. पवन सिंग आणि मोनालिसाची केमिस्ट्री लोकांना पसंत पडत असल्याने चाहते यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.




