कामशेत :- पंडित नेहरू विद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सोडला उत्साहात साजरा करण्यात आला सुरवातीला भोंडल्याच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले नंतर फेर धरत भोंडल्याची गाणी म्हणण्यात आली.
शिक्षिकांनी फुगड्या घालून भोंडल्यांचा आनंद घेतला पंडित नेहरू विद्यालयाचे प्राचार्य धावडे सर उपमुख्याध्यापिका साबळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व शिक्षक शिक्षिकाच्या नियोजनातून भोंडला उत्साहात साजरा झाला.




