पिंपरी (प्रतिनिधी)– रूपीनगर, तळवडे प्रभागातील नागरिकांना वेळेवर रुग्णसेवा मिळावी, यासाठी रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या शीतल धनंजय वर्णेकर यांच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
सामाजिक उपक्रमाअंतर्गत नागरिकांच्या आरोग्यासाठी मोफत रुग्णवाहिक सेवा लोकार्पण सोहळा भोसरी येथे झाला. या वेळी भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, उद्योजक रोहिदास गाडे, माजी नगरसेवक शांताराम भालेकर, पांडुरंग रमेश भालेकर, युवा नेते शिरीष उतेकर, दादा सातपुते, रामदास ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष एस. डी. भालेकर, उद्योजक गंगा भालेकर, डॉ. धनंजय वर्णेकर, ज्ञानदीप शिक्षण प्रसारक संस्थेचे रूपीनगर: रुग्णवाहिकेचे लोकार्पण करताना मान्यवर.
कुटे, अनिल भालेकर, सोमनाथ मेमाणे, सामाजिक कार्यकर्ते भालेकर, युवा नेते शरद भालेकर, विशाल मानकरी, दादासाहेब संदीप जाधव, कमलेश भालेकर, नीता शिंदे, शीतल पारखी नरळे, सर्जेराव कचरे, नितीन शिंदे, सुजाता काटे, अक्षय तांबे, उपस्थितीत होते. सायंकाळी रुग्णवाहिका रुपीनगर तळवडे सुबोध साळवे, श्रेयस भालेकर, शिवाजी वायकुळे, भाऊसाहेब येथे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी काळोखे, अभिजीत गिरी, दिग्विजय सवई, हर्षल भंडारी आदी उपस्थित होते.




