देहूगाव (वार्ताहर) देशाचे माजी ग्रामविकास मंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त देहू येथील हनुमान समाज मंदिराच्या आवारात स्व.मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहारार्पण करण्यात आले.
भाजपा देहू शहराध्यक्ष मच्छिंद्र परंडवाल,उपाध्यक्ष सचिन काळोखे, प्रकाश मोरे, सुहास गोलांडे,संदीप परंडवाल, प्रभू आघाव,गणेश खंडागळे,सुदाम कांबळे, सचिन काळोखे , संतोष हगवणे प्रथमेश भिंगारदिवे आदीनी अभिवादन केले.




