पिंपरी : कात्रज गावचे माजी सरपंच आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर तात्या उर्फ कृष्णा शंकरराव कदम यांचे दिनांक 16 जानेवारी रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या निधनामुळे परिसरात शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या निधनामुळे कात्रज आणि पिंपरी चिंचवड शहराने एक उत्तम नेते गमावला आहे. अंत्यविधी 17 जानेवारी सकाळी 10 वाजता कात्रज येथील स्मशानभूमी येथे होणार आहे.




