“ई” क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्र.क्र. ०३, च-होली फाटा ते दाभाडे सरकार चौक येथिल नियोजित ४५ मी. रुंद रस्त्याची उत्तरेकडील बाजू येथे आज दि.०७/०६/२०२२ रोजी महानगरपालिकेचे बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम विरोधी विभागामार्फत निष्कासन कारवाई करणेत आली. सदर कारवाईमध्ये एकूण ५८ (पत्राशेड /वीट बांधकामे/ आर.सी.सी.) अंदाजे क्षेत्रफळ (४८,५१४ चौ. फुट) अनधिकृत बांधकामावर कारवाई करणेत आली.




