पिंपरी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मनसे पदाधिकाऱ्यांनी शहरातील विविध भागात वेगवेगळ्या उपक्रमांनी वाढदिवस साजरा केला.

📍 जुनी सांगवीत मुळा व पवना नदी पात्र जवळ देशी वृक्ष वड, पिंपळ, चिंच, वृक्षारोपण करण्यात आले सांगवी प्रभाग क्रमांक 46 च्या वतीने नियोजन करण्यात आले – राजु सावळे शहरउपअध्यक्ष
📍 जनहित व विधी कक्ष विभागाच्या मुख्य हॉस्पिटल YCM इथे लहान मुलं व वृद्ध यांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी जनहित व विधी कक्ष संपूर्ण टीम उपस्थित होती – शहरअध्यक्ष राजु भालेराव
📍 काळेवाडी भागामध्ये पाचपीर चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरास , पन्नास जणांनी रक्तदान केले – अनिता पांचाळ व आकाश पांचाळ व मित्रपरिवार यांच्या वतीने करण्यात आले
📍 प्रभाग क्रमांक 13 सद्गुरु दत्त उद्यानामध्ये महाराष्ट्रीयन वेशभूषा स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले – माजी नगरसेविका अश्विनी सचिन चिखले -मराठे यांनी नियोजन केले
📍 रुपीनगर हनुमान मंदिरामध्ये महा आरती चे नियोजन करण्यात आले, या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन – विशाल मानकरी व सुजाता अरुण काटे व संगीता देशमुख यांनी केले
📍 महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना च्या वतीने चिंचवड गावातील श्री राम मंदिर या ठिकाणी महाआरती करण्यात आली याचे आयोजन हेमंतभाऊ डांगे व विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आले
📍 पिंपरी मोरवाडी या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले याचे नियोजन – काशिनाथ खजूरकर- स्वामी यांनी केले
📍 विद्यार्थी सेनेच्या वतीने वाय सी एम हॉस्पिटलमध्ये वृद्धांना व लहान मुलांना व रुग्णांना फळ वाटप करण्यात आले याचं नियोजन सुमित कोल्हापुरे व स्वामी यांनी केलं
📍 किवळे -रावेत या प्रभागात व्यापारी वर्गाला रक्तदान तपासणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला , या क्रम कार्यक्रमाचे नियोजन – सचिन शिंगाडे व विनोद भंडारी यांनी केले
📍विद्यार्थी सेना सचिव अक्षय नाळे यांनी चिंचवडे नगर येथे रक्तदान शिबीर आयोजित केले होते रक्तदात्यास प्रमाणपत्र व भेटवस्तू देखील देण्यात आली
📍विद्यार्थी सेनेचे उपविभाग अध्यक्ष प्रविण माळी यांनी वृक्षारोपणचा कार्यक्रम केला.
शहरातील पदाधिकारी उपशहर अध्यक्ष, राजू सावळ, बाळा दानवले, विशाल मानकरी , विभाग अध्यक्ष मयुर चिंचवडे,दत्ता देवतरासे, सचिव रुपेश पटेकर, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष हेमंत डांगे, सचिव अनिकेत प्रभू, महिला सेनेच्या अध्यक्ष अश्विनी ताई बांगर, अनिताताई पांचाळ, सचिव सीमाताई बेलापूरकर, जनहित विधी कक्षाचे अध्यक्ष राजू भालेराव, वाहतूक सेनेचे शहराध्यक्ष, सुशांत साळवी, राजेश अवसरे, नाथाभाऊ शिंदे, सचिन पगार, सुरज जाधव, देवेंद्र निकम, श्रद्धा देशमुख, अरुणा मिरजकर, प्रभूनेताई शेख, संघटक विनोद भंडारी , परमेश्वर चिल्लरगे, अक्षय नाळे, सोमनाथ स्वामी, महेश बडगुजर, शहर संघटक पुनीत गळीतकर, नारायण पठारे, शैलेश तलाठी, सागर सोनटक्के या सर्वांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावलीी. कार्यक्रमाचे नियोजन केले.




