ताथवडे : सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील सुरेश भांडवलकर यांचे सोमवार, दि. २७ जून रोजी रात्री ११: ५५ वाजता आकस्मित निधन झाले. अंत्यविधी दि.२८ जून रोजी काळेवाडी स्मशानभूमी येथे होणार आहे.
स्वप्नील सुरेश भांडवलकर यांचा स्वभाव अत्यंत मनमिळावू होता.
@ All Right Reserved @ ejanashakti.com Developed by Amral Infotech Pvt Ltd