वाकड : डांगेचौक चौकातील ग्रेडसेपरेटर ॲाईल गळती येथे आज सकाळी ११ च्या सुमारास ग्रेडसेपरेटर मध्ये ॲाईल गळती झाली आहे. ऑईल गळतीमुळे लहान मोठे ॲक्सिडेंट झाले.

यावेळी फायर ब्रिगेडला घटनेची नोंद दिली आहे. तोपर्यत आपल्या सभासदांनी ट्रॅफिक नियोजन सुरु केले. या ॲाईल गळतीमध्ये १५-२० पेक्षा जास्त दुचाकीस्वार गाडी घसरुन जखमी झाले. तातडीने अग्निशामक दलाची गाडी आल्याने रस्ता धुवुन पुर्वरत केला. यामध्ये अनेक स्थानिक नागरीकांनीही मदत केली.




