डोंबवली: मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सत्तास्थापन केल्यानंतर आता राजकीय वाद उफाळून येत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाला खासदार श्रीकांत शिंदे यांनी डोंबवली येथील शिवसेना शाखेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. त्याला संतप्त जमावाने शिवसेनेच्या कार्यालयात जाण्यापासून रोखले. यावेळी महिलांनी शिवसेनेच्या दारात उभे राहून आंदोलनं केले
https://twitter.com/MaheshDixit/status/1544980485763280896?t=Z3IlO8USQidcldawjawXAw&s=19


