पिंपरी : सर्वच पक्षाने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणपती उत्सवात गणेश दर्शन व आरतीसाठी हजेरी लावण्याचा सपाटा लावला आहे. पिंपरी चिंचवड शहरात उद्या राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा झंजावात असणार आहे त्याच बरोबर मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांचाही पिंपरी चिंचवड शहरातील गणेश मंडळांना गाठीभेटी दौरा होणार आहे.
https://maharashtramaza.online/?p=158689
अमित साहेब यांचा पिपरी चिंचवड शहर दौरा दिनांक ८ सप्टेंबर रोजी ४ वाजता चालु होईल. ते शहरातील प्रमुख गणेश मंडळात श्री चे दर्शन घेणार आहेत.
१)तनिष्क आयकॅान मित्र मंडळ – चर्होली ,वेळ ४.३० वा
आंकुश तापकीर – विभाग अध्यक्ष
२). अष्टविनायक मित्र मंडळ
मोशी – स्वप्निल भोसले ,वेळ ५.०० वा
३) त्रिमुर्ती मित्र मंडळ – मोशी
अक्षय खामकर. वेळ ५.३० वा
४) सिद्धिविनायक मित्र मंडळ – भोसरी इंद्रायणीनगर
मयुर हजारे व आप्पा कणसे वेळ ६.०० वा
५) श्रीराम मित्र मंडळ – राम नगर चिंचवड
दत्ता देवतरासे – विभाग अध्यक्ष पिंपरी वेळ ६.३० वा
६) जय हनुमान मित्र मंडळ
पिंपरी – खराळवाडी – सुमित कलापुरे वेळ ७.०० वा
७) चिंचवडगाव – नवतरुण मित्र
मयुर चिंचवडे व हेमंत डांगे, वेळ ७.३० वा
८) पवनासागर मित्र मंडळ – पिपरीगाव
आकाश लांडगे – रोहीत थरकुडे ,वेळ ८.०० वा
९) पंचनाथ मित्र मंडळ
काळेवाडी – पाच पिर चौक ,वेळ ८.१५ वा
आकाश पांचाळ – अनिताताई पांचाळ
१०)मयुरबाग मित्र मंडळ – डांगे चौक चिचंवड
अनिकेत प्रभु – उपाअध्यक्ष मनविसे ,वेळ ८.३० वा
११) बापदेव मित्र मंडळ – किवळे रावेत
सचिन शिंगाडे व विनोद भंडारी, वेळ ८.४५ वा
गुरुवार दिनांक ०८/०९/२०२२ रोजी अमित राजसाहेब ठाकरे हे पिंपरी चिंचवड शहरातील विविध गणपती मंडळातील श्रीचे दर्शन व भेटी गाठी घेण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात येणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अंगीकृत संघटनेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व महाराष्ट्र सैनिक ०४.०० वाजता नाशिक फाटा येथे स्वागत करणार आहेत.




