देहूरोड.: विकासनगर किवळे येथील राजेश्री शंकर मांढरे यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पती, दोन मुले ,सुना,नातवंडे असा परिवार आहे .
देहूरोड येथील प्रसिद्ध याक्स टेलरचे शंकर मांढरे यांच्या त्या पत्नी होत. तर उद्योजक राजेश आणि राकेश मांढरे यांच्या त्या मातोश्री होत.




