पिंपरी : छञपती शिवाजी महाराज हे समस्त हिंदु जणांचे जीव कि प्राण आहेत. अखंड स्वराज्याचे पालन करते. आमचे दैवतांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचा स्वराज्य संघटना प्रणीत छावा क्रांतीवीर सेना पिंपरी चिंचवड यांच्या वतीने आंबेडकर चौकात जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.
अठरा पगड जातींना बरोबर घेऊन स्वतंत्र हिंदुस्थानाची निर्मिती करणारे, आपल्या कर्तृत्वावर स्वराज्य चालविणारे दैवत. जोपर्यंत सुर्य-चंद्र-तारे आहेत तो पर्यंत प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारे न्यायलंकार, क्षञियकुलावंतसृ असे आमचे राजे. समस्त मावळ्यांचा स्वाभिमान, अभिमान त्यांच्या बद्दल अपशब्द बोलणार्या वाचाळवीर, सामाजिक भान नसणार्या संविधानीक पदाचा गैरवापर करणार्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारींचा जाहिर निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी स्वराज्य संघटना प्रणीत छावा क्रांतीवीर सेना विजय जरे युवक अध्यक्ष पुणे जिल्हा रवि सातपुते कार्याध्यक्ष पुणे जिल्हा. राजु फाले पुणे जिल्हाध्यक्ष वि.सेना प्रतिक साखरे जिल्हा उपाध्यक्ष वि.सेना रणजित हुलावळे ता.कार्याध्यक्ष संजय ठाकरे पिं.चिं.श.यु अध्यक्ष उमेश डरपे खेड ता.अध्यक्ष राजेंद्र शेळके कोळवण अध्यक्षअमित गोडांबे, अक्षय बुचडे, प्रकाश साळवे, किशोर तेलंग, संजय शिंदे, सुधीर आवळे, प्रतिक इंगवले, धीरज आम्रे, रमेश चव्हाण, वैभव कुटे, आकाश घोटकुले, तुषार गुंजाळ, साहिल वाघमारे, सागर शेंडगे, वैभव धनलोभे, सौरभ साळुंखे, निलेश रवी राठोड, शुभम चांदणे, शेखर बोटे, करण धोत्रे, सतीश गुंजाळ, अनुराग गांगडे, आदि कार्यकर्ते उपस्थित होते.




