पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवरच्या टोलमध्ये आता वाढ लवकरच सुरू होणार आहे. पुणे मुंबई एक्स्प्रेस वेवर टोलमध्ये आता 18 टक्क्यांनी होणारी वाढ कंत्राटदारचा खर्च निघून गेल्या सव्वातीन वर्षात 70 कोटी रुपये जमा झाले आहेत.
या संदर्भात जनहित याचिका हायकोर्टात प्रलंबित आहेत. यावर 5 एप्रिलला सुनावणी होणार. आहे. मात्र 18 टक्क्यांची वाढ होणार असल्याने प्रवाशांना मोठा फटका सहन करावा लागणार आहे.




