पिंपरी : चिंचवड येथील जय शिवराय जेष्ठ नागरिक संघाची मासिक सभा रविवार दि. २३ एप्रिल रोजी सायं. ५.०० वाजता होणार आहे. एचडीएफसी कॉलनीतील ”सुंदर बन सांस्कृतिक मंडळ” सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
यादिवशी ह.भ.प.किसन महाराज चौधरी यांचे “जीवन सुंदर आहे” विषयावर प्रवचन आयोजित केलेले आहे. याचा लाभ सर्व सभासदांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी “अॅकॉऱड हॉस्पिटल मोशी यांच्याकडून मोफत फॅमिली हेल्थ कार्डचे वाटप करण्यात येणार आहे.
फॅमिली हेल्थ कार्डासाठी आपल्या कुटुंबातील व्यक्तींची नावे दिनांक २०/०४/२३ पर्यंत खालील व्यक्तीकडे देण्यात यावीत.
(१) सदाशिव पाटील (अध्यक्ष)
बी १२/२ मोबाईल नंबर : ९८५००७३६०६
फॅट टू फिट न्युटीशियन क्लब (स्टेट बँकेच्या शेजारी)एचडीएफसी ऑफिस शेजारी
(२) दिनकर पंडित (खजिनदार)
बी १०/४, मोबाईल नंबर : ७७७४००५९७०




