पिंपरी : इंटेवा प्रॉडक्ट्स इंडिया ऑटोमोटिव प्रा.ली यांच्यावतीने सर्व कर्मचाऱ्यांसाठी अंतर विभागीय क्रिकेट स्पर्धा लीग 2023 आयोजित करण्यात आल्या होत्या हे वर्ष स्पर्धेचे दुसरे वर्ष होते ज्यात इंटेवा सनरायझर्स व ऑफिस हिरो या संघात अंतिम सामना झाला, या झालेल्या अटीतटीच्या सामन्यातील किंवा सनरायझर्स असणे शेवटच्या चेंडूवर विजेतेपद प्राप्त केले तर ऑफिस हिरो संघास उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेचे उद्घाटन इन इंटेवाचे प्लांट मॅनेजर नरेश सेहरावात यांचे हस्ते श्री समर्थ क्रिकेट ॲकॅडमी येथे करण्यात आले यावेळी विभागीय अधिकारी रणजीत पाटील HR, रायचंद दाते यांच्यासह एन्टीवा कंपनीचे इतर कर्मचारी देखील उपस्थित होते.
या स्पर्धेत इंटरव्यू कंपनीतून 16 विभागीय संघाने सहभाग घेतला होता हे सामने मार्ग षटकाचे आयोजित केले होते प्रत्येक सामना पाच शतकाचा खेळण्यात आला. विजेते आणि उपविजेत्या संघांना व्यवस्थापकीय संचालकाच्या हस्ते चषक व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले योगेश वळसंग यांना उत्कृष्ट फलंदाज,उत्कृष्ट गोलंदाज,मालिकावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला.




