
चॅलेंजर पब्लिक स्कूल येथे अनिरुद्ध हाऊस ऑफ फ्रेंड्स यांच्या वतीने महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी चॅलेंजर पब्लिक स्कूलचे चेअरमन संदीप काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत या रक्तदान शिबिराचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले.






