- निगडी, चिखली मिळून ३०० दशलक्ष लिटरची क्षमता वाढविण्याची गरज
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज शहर जवळपास 27 लाख लोकसंख्येपर्यंत जाऊन पोहोचले असताना भविष्यात शुद्ध आणि पुरेसे पाणी पुरविण्यासाठी बंद जलवाहिनीद्वारे थेट धरणातून पाणी उचलून ते निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण, पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पावरील स्थगिती राज्य सरकारने नुकतीच उठविली आहे. त्यामुळे धरणातून 500 दशलक्ष लिटर पाणी आणण्याची ही योजना आता मार्गी लागणार आहे. त्यासोबतच भामा आसखेड १६७ दशलक्ष लिटर पाणी आणले जाणार आहे. परंतु एवढे पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यकपणा शहरात उपलब्ध नाही. त्यामुळे जलशुद्धीकरणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
जलशुद्धीकरण केंद्रांची सध्याची क्षमता अपुरी पडणार असल्याने सेक्टर २३ आणि चिखली या दोन्ही ठिकाणी वाढीव क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारावे लागणार आहेत. शहरासाठी पवना धरणाच्या मंजूर पाणी सोडले जाते. ती नदीपात्रातील पम्पिंग स्टेशनमधून ५१० दशलक्ष लिटर पाणी उचलूट २३ गदिदी जलशुद्धीकरण केंद्रात केले जाते. त्यावर क्लोरिक शुद्धीकरण प्रक्रिया केल्यानंतर पाणी-भातील सोड जाते जलकुंभातून ते पाणी भूमिगत नलीद्वारे या-त्या भागातील नागरिकांना पुरवठा कैसे जाते पवना बंद वाहिनी मागी ६० आहे. परंतु त्यावर शुद्धीकरणाची प्रक्रिया करण्याचा निर्माण होणार आहे. कारण, निगडीतील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता 410 आहे. त्यामुळे भविष्यात ६०० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध झाल्यास शुद्धीकरण केंद्राची क्षमता अपुरी पडणार आहे. त्यामुळे भविष्यात या शुद्धीकरण केंद्रांची क्षमता वाढवावी लागणार आहे. त्यासाठी पाठकणी अतिरिक्त १०० दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याची १०० असून ते उभारण्यासाठी आजपर्यंत ३५ कोटींचा खर्च आहे. त्यामुळे याठिकाणी आता शुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविण्याची गरज आहे.
चिखली येथे 100 लिटर पाण्यावर समतेचे शुद्धीकरण केंद्र नव्याने आले आहे. त्यासाठी ४६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. सध्या आंद्रा धरणातून उचलण्यात येणारे ५० दशलक्ष लिख पाण्यावर याठिकाणी प्रक्रिया केली जाते. परंतु धरणातून १६७ दशलक्ष लिटर पाणी आणले जाणार आहे त्या शुद्धीकरण प्रक्रिया करण्यासाठी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता देखील अपुरी पडणार आहे. त्यामुळे पाठिकाणी महापालिकेने २००तेचे केंद्र याचा निर्णय घेतला आहे. भामा आसखेड प्रकल्पाचे काम मागी लागत असतानाच अतिरिक्त क्षमतेच्या जलशुद्धीकरण कामापात येणार हे पाणी पुरवठा विभागातील अधिकारी यांनी सांगितले.




