पिंपरी : क्षेत्रातील रावेतकर समूहाने सणासुदीच्या. काळात अमोल रावेतकर ग्राहकांसाठी लाभदायक योजना आणली आहे. शहरात मोक्याच्या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज निवासी गृहप्रकल्पांमध्ये सदनिका अर्थात ‘रावेतकर होम’ बुक केल्यास ते इंटेरियरच्या पर्यायांसह घेण्याची सुविधा उपलब्ध असेल, अशी घोषणा समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अमोल रावेतकर यांनी केली.
रावेतकर म्हणाले, “नवे घर खरेदी केल्यानंतर इंटेरियर करायची लगबग सुरू होते. घरातील प्रत्येकाच्या पसंतीने अनेक पर्याय पाहिले जातात. हीच प्रक्रिया थोडी सोपी करत रावेतकर समूह सर्वोत्तम ब्रेडच्या इंटेरियरचे पर्याय हे ग्राहकांसमोर ठेवणार आहे. एकूण चार प्रकारांत हे पॅकेज उपलब्ध असेल. यात मॉडेल पॅकेज, क्लासिक पॅकेज, फॉर्म्युन पॅकेज आणि फॉर्म्युन प्लस पॅकेजचा समावेश असून, १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या व्यासंगी कालावधीत सदनिका घेतल्यास या यांच्यासा योजनेचा लाभ घेता येईल. इंटेरियरसंबंधी येरवडा येथील क्रिएटीसिटी मॉलशी सामंजस्य करार झाला आहे, अशी भारती यां माहिती रावेतकर यांनी दिली.
शहराच्या मध्यवर्ती भागात रावेतकर समूहाच्या ९ निवासी प्रकल्पांमधून आवडीची आत्मनि सदनिका घेतल्यास या पॅकेजचा लाभ ग्राहकांना घेता येईल. जान्हवी (लोकमान्य कॉलनी, कोथरूड), ऋषिकेश (भांडारकर रस्ता), आदिती करून बावन (गुरुराज सोसायटी, कोथरूड), १०० प्रभात (प्रभात रस्ता), ऑस्ट्रिया एकदा २० (आँध), पार्क साइड (पटवर्धन बाग, पाहिजे. पंत एरंडवणे), संकेत (उजवी भुसारी ‘महिला अ कॉलनी, कोथरूड) या काही प्रमुख त्यामुळे लो प्रकल्पांचा योजनेत समावेश आहे. रावेतकर समूहाने आजवर ३४ निवासी महाराष्ट्रातील प्रकल्पांचे काम यशस्वीरीत्या पूर्ण केले असून, यातील एक हजारांहून अधिक सदनिका हस्तांतरित केल्या आहेत.




