पुणे : देशात पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात पुणे काँग्रेसच्या वतीने पेट्रोल पंपावर भोंगा आंदोलन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाजातील महागाई विरोधातील ते भाषण लावून आंदोलन केले.
पुणे तिथे काय उणे..
पेट्रोल पंपावर भोंगा.. pic.twitter.com/4oZb2zklFg— Dr Sangram Gokulsingh Patil (@drsangrampatil) April 19, 2022
पुणे तिथे काय उणे या उक्तीप्रमाणे पुण्यात रोज वेगवेगळे आंदोलने, चर्चा… चारोळ्या पहावयास मिळतात वाढत्या महागाई विरोधात व पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती बाबत चिंता व्यक्त करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या पूर्वी निवडणुका दरम्यान जे लोकांना ऐकवले त्याच महागाईचे भांडवल करत पुणे काँग्रेसच्या वतीने शहरातील पेट्रोल पंपावर तेल दरवाढ विरोधात भोंगा लावून मोदी यांचे तेच भाषण लावून आंदोलने करताना दिसून आले आहे.



