पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय मध्ये विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 129
• पदाचे नाव व संख्या :
1. वरिष्ठ निवासी – 59
2. कनिष्ठ निवासी – 58
3. वैद्यकीय अधिकारी – 12
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• अर्ज शुल्क : फी नाही
• वेतन (Pay Scale) : 64,559 रुपये ते 80,000 रुपये.
• नोकरीचे ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे
• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
• अधिकृत वेबसाईट : https://www.pcmcindia.gov.in/
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०७ जून २०२२




