मुंबई : मुंबई येथे राजभवनात राज्यपाल मा. भगत सिंग कोष्यारी यांची उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि विधानपरिषदेचे सभापती मा. रामराजे नाईक निंबाळकर यांनी राज्यपाल भवनावर जावून वाढदिवसाच्या मनापासनं शुभेच्छा दिल्या.
@ All Right Reserved @ ejanashakti.com Developed by Amral Infotech Pvt Ltd