पिंपरी: पिंपरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि महिलाध्यक्षा कविता आल्हाट, शिक्षक सेलचे शहराध्यक्ष प्रा डॉ. संदीप तापकीर यांचा हस्ते नवीन पदाधिकारी नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी विनायक रनसुबे यांनी प्रस्थाविक करून कार्यक्रमाचे संचालन केले, प्रा संदीप तापकीर यांनि शिक्षक सेलची ध्येय धोरणे आणि राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या माध्यमातून करण्यात येणार उपक्रम या विषयी माहिती दिली.
खालील नवं नियुक्ती केलेले मान्यवर
हितेश शर्मा – कार्याध्यक्ष
डॉ. प्रकाश पाटील उपाध्यक्ष,
प्रा. संतोष भांगे, प्रा. प्रज्ञा कड, प्रा. सरिता सस्ते, प्रा. पंतोजी शेळके ,प्रा. हिरामण सस्ते, सारिका तवर, सुनील दोरवे, स्वाती मोरे, स्वाती मेहेत्रस, प्रा संजय चव्हाण, प्रा. अनिता मालुसरे हे सर्व नवीन पदाधिकारी शिक्षक सेल.
अजित गव्हाणे यांनी सर्वांचे राष्ट्रवादी परिवारात स्वागत करून अभिनंदन केले, शिक्षक हे समाजातील महत्वाचे प्रेरणादायी आणि समाज घडवणारे घटक आहे. तसेच समाज व विध्यार्थी घडवण्यात राष्ट्राच्या विकासात मोलाचा वाट शिक्षकांचा आहे असे अजित गव्हाणे याना आपले विचार मांडले.
प्रा. कविता आल्हाट याना नव नियुक्ती शिक्षक सेल पदाधिकारी अभिनंदन केले आणि राष्ट्रवादी पेक्षाचा विचार सर्व सामंत जाणता पर्यत पोहोचवावे असे प्रतिपादन केले.




