नवी दिल्ली: पहिल्या तिमाहीत भारतातील पेट्रालियम किमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. गेल्या दोन दिवसांच्या तेलाच्या किमती ८५ डॉ ९४ डॉलरपर्यंत आहेत. अशा परिस्थितीत तेल कंपन्यांना आयात करावे लागत आहे. केंद्र सरकारने काही कंपन्याच्या उत्पादनावर पिंड फॉल टॅक्स लावला आहे. यामुळे ज्या ठिकाणी नफा शक्य आहेत त्याठिकाणी पार कर लावण्यात आला आहे.
त्यांना सर्वसाधारणपणे १८.५०० कोटी रुपयांचा तोटा झाला. यामध्ये हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम या यांचा समावेश आहे. आहे. भारत आपली गरज रशियाच्या तेलावून भागवीत असतानाच तेल उत्पादक संघटना अपलेल्या ओपीसने उत्पादनात २० लाख प्रतिदिन कपात करण्याचे योजले आहे.
गेल्या सहा महिन्यांपासून भारतातील पेट्रोलियम कंपन्या अडचणीत आल्या आहेत. भाववाढ करू नये यासाठी सरकारचा अप्रत्यक्षात दबाव असल्यामुळे या कंपन्या पेट्रोल, डीझेल आणि इतर इंधनाच्या दरात आवश्यकतेनुसार वाढ करता येत नाही तर जागतिक बाजारात महागाई वाढल्यामुळे आणि साखळीवर परिणाम झाल्यामुळे या कंपन्यात महागात पडते. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून या कंपन्या दरवाढ लागू करण्यात आली नाही.
मात्र लवकरच राजस्थान, हिमाचल प्रदेशात वाढ होणार आहेत. या कारणामुळे प्रदीर्घ काळ आपल्या विविध इंधनाच्या दरात वाढ करत कंपन्यांचा वाढून २१,३०० कोटी रुपये होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीतून दिवाळीच्या सणांच्या तोंडावरती देशात महागाई आणखी वाढणार अशी चिंता नागरिकांना सतावत आहे.




