पिंपरी: चिंचवड पोटनिवडणुकीतील भाजपच्या अधिकृत उमेदवार अश्विनीताई जगताप यांनी मतदानाचा हक्क बजावला. पिंपळे गुरव येथील स्कूलमध्ये त्यांनी मतदान केले.
यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक शंकर जगताप व जगताप कुटुंबातील सर्वच लहान मोठे मंडळी होती.
@ All Right Reserved @ ejanashakti.com Developed by Amral Infotech Pvt Ltd