मुंबई – माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर टीका केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ खासदार संजय राऊत यांनी सुद्धा ट्विट करत अजित पवारांचे कौतुक केले होते. करत असतानाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओसोबत त्यांनी एक ट्वीटही केलं आहे.
या व्हिडिओमध्ये अजित पवार यांनी टीका केली असून “नारायण राणेंनी शिवसेना फोडली तर सगळे पडले की नाही. नारायण राणे तर दोनदा पडले. एकदा कोकणात आणि दुसरीकडे वांद्र्यात का कुठे उभे होते. तिथेही पडले. तिथे तर महिलेने पाडलं…बाईनं पाडलं. ही त्यांची, प्रत्येकाची काय परिस्थिती आहे. ” असे म्हंटले आहे.



