पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या अकरावी अखेर भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या आघाडी कायम आहे. त्यांना ८३४२ मतांची आघाडी कायम ठेवली आहे.
सुरुवातीपासून जगताप यांनी आघाडी ठेवत अकराव्या फेरी अखेर जगताप यांना ४२ हजार ६७१ मते घेत आघाडी कायम ठेवली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना ३४,३२९ मध्ये मिळाले आहेत. तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना केवळ १३,१४४ मते मिळवत समाधान व्यक्त करावे लागत आहे.




