वडगाव मावळ : ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज उत्सव समिती २०२३ च्या अध्यक्षपदी संजय सजन दंडेल तर कार्याध्यक्षपदी सचिन अरुण कराळे, शिवाजी वसंत येळवंडे यांची निवड करण्यात आली. वडगाव मावळ येथील ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिरामध्ये मंगळवार (दि.२१) मार्च रोजी झालेल्या बैठकीत विश्वस्त व ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्सव समितीची कार्यकारणी निवड जाहीर करण्यात आली.
याप्रसंगी श्री पोटोबा महाराज देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, उपाध्यक्ष गणेश आप्पा ढोरे, सचिव अनंता कुडे, खजिनदार चंद्रकांत ढोरे, विश्वस्त सुभाष जाधव, तुकाराम ढोरे, किरण भिलारे, अरुण चव्हाण, ॲड अशोक ढमाले, ॲड तुकाराम काटे, सुनीता कुडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज उत्सव समिती कार्यकारणी २०२३:-
अध्यक्ष – संजय सजन दंडेल,
कार्याध्यक्ष – सचिन अरुण कराळे, शिवाजी वसंत येळवंडे,
कार्यक्रम प्रमुख – बाळासाहेब धोंडिबा तुमकर,
उपाध्यक्ष – अनिकेत ज्ञानेश्वर भगत, अक्षय शिवाजी रौंधळ , खंडुजी मनोहर जाधव, केदार दिपक बवरे, समिर सुरेश ढोरे
सचिव – संतोष महादेव ढमाले,
सहसचिव – सोमनाथ नामदेव धोंगडे,
खजिनदार – अनिल बबन छोटे,
सहखजिनदार – सुधिर सुरेश ढोरे,
प्रसिद्धीप्रमुख : सुहास मारुती विनोदे, गुलाब हनुमंत म्हाळस्कर
सल्लागार – गणेश अर्जुन ढोरे, अनिल किसन दंडेल, उमेश प्रकाश ढोरे, अंकुश तुमकर, सतिश स गाडे, सागर चंद्रकांत ढोरे, राजेंद्र है. म्हाळस्कर, किरण म्हाळस्कर, सतिश म्हाळस्कर
कार्यकारिणी सदस्य- भाऊसाहेब तुकाराम ढोरे, निलेश ज्ञा म्हाळस्कर, अतुल प्रकाश ढोरे, संतोष राजेंद्र जाधव, संभाजी येळवंडे, ओंकार तुमकर, अर्पण ढोरे, दर्शन ढोरे, भूषण ता ढोरे, अभिमन्यू कुडे, विनायक पगारे यांची वडगावच्या ग्रामदैवत श्री. पोटोबा महाराज उत्सव समिती २०२३ च्या कार्यकारणी पदी निवड करण्यात आली आहे




