मुंबई, 6 मे : भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा प्रिया ताई बेर्डे यांनी वेदांग महाजन यांना भाजपा सांस्कृतिक आघाडी प्रदेश संघटक पदाचे नियुक्ती पत्रक देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी उद्योगजक अमर गवळी, केेदार सोमण, धनंजय वाठारकर, माधुरी जोशी, अभिषेक अवचट आदी उपस्थित होते.




