बुलढाणा येथे रविवारी बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील अपघातामधील मृत २४ नागरिकांचे सामुहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पुन्हा एकदा राज्यातील जनतेमध्ये दुःख पसरले.
या अपघातात एकूण 25 नागरिकांचे मृत्यू झाला होता यामधील 24 नागरिकांचा सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आला तर एक मुस्लिम झोया शेख हिला त्यांच्या धर्माप्रमाणे दफन करण्यात आले. यावेळी जळलेल्या मृतदेहांसह त्यांचे नातेवाईक व्हा ही फक्त एकच ओळख, आणि माणसाच्या शरीरात जे काही शरीर होते त्याचे डीएनए वेगळे ठेवण्यात आले होते.



