पिंपरी (प्रतिनिधी) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती आलेल्या पदव्युत्तर संस्थेसाठी गट अ व ब मधील प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक अशा विविध १६ साठी भरती करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने पात्र धारकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या पदव्युत्तर संस्थेसाठी विविध प्राध्यापकांची आवश्यकता आहे. यामध्ये रेडिओ प्राध्यापक मेडिसीन सहाय्यक प्राध्यापक सर्वसाधारण शल्यचिकित्सा सहयोगी प्राध्यापक, रेडिओलॉजी सहाय्यक प्राध्यापक, मेडिसीन सहयोगी प्राध्यापक, सीरोग व प्रसूतिशास सहाय्यक प्राध्यापक, रेडिओलॉजी सहयोगी प्राध्यापक भूला सहाय्यक प्राध्यापक सर्वसाधारण शल्यचिकित्सा सहाय्यक प्राध्यापक, अस्थिरोग शल्यचिकित्सा सहाय्यक प्राध्यापक अशा १६ पदांची तीन वर्षांसाठी मानधनावर भरती केली जाणार आहे.
यामध्ये शैक्षणिक अर्हता वयोमर्यादा नियुक्तीच्या अटी, शर्ती व अर्जाचा, आवेदनपत्राचा नमुना यांचा संपूर्ण तपशील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संकेतस्थळावर नोकरीविषयी यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. अहंताचारकांनी अर्ज करावेत, असे आवाहन महापालिकेल्या वतीने करण्यात आले आहे.




