पुणे: पुणेकरांसाठी आणि लोकल प्रवाशांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे, पुणे विभागाद्वारे पुणे-लोणावळा सेक्शनवर इंजीनिअरिंग आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता उद्या रविवार दिनांक ४ रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
लोकल ट्रेनचा तपशील खालील प्रमाणे :-
अप उपनगरीय गाड्या रद्द :-
1. पुण्याहून लोणावळा साठी 09.57 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01562 रद्द राहील.
2. पुण्याहून लोणावळा साठी 11.17 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01564 रद्द राहील.
Plus
पुणे
महाराष्ट्र
बजेट 2024
सिनेमा
न्यूज
क्रीडा
लाइफस्टाइल
भविष्य
Viral
थोडक्यात
देश
विदेश
अर्थ
मुंबई फेस्टिव्हल
निवडणूक
कृषी
व्हिडिओ
Marathi NewsMaharashtraPune NewsPune Lonavla Local Railway Megablock Train Detailed Timetable
Pune LocaL: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: उद्या पुणे-लोणावळा लोकलचा मेगाब्लॉक, जाणून घ्या वेळापत्रक
Sunday Pune Local Schedule: गाडी क्रमांक 12164 एमजीआर चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस सेक्शनमध्ये साडेतीन तास रेग्युलेट करण्यात येईल. वरील मेंटेनन्स मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे.
Authored By Shrikrishna kolhe | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 3 Feb 2024, 4:36 pm
Follow
हायलाइट्स:
पुण्यातील लोकल ट्रेन प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी
उद्या रविवारी मेगा ब्लॉक
पुणे – लोणावळा -पुणे दरम्यान लोकल गाड्या रद्द
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉमPune Lonavla Local Railway Megablock Train Detailed Timetable
पुणे लोकल रविवार वेळापत्रक
पुणे: पुणेकरांसाठी आणि लोकल प्रवाशांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे, पुणे विभागाद्वारे पुणे-लोणावळा सेक्शनवर इंजीनिअरिंग आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांकरीता उद्या रविवार दिनांक ४ रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे उद्या घराबाहेर पडण्याआधी ही बातमी नक्की वाचा.
लोकल ट्रेनचा तपशील खालील प्रमाणे :-
अप उपनगरीय गाड्या रद्द :-
1. पुण्याहून लोणावळा साठी 09.57 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01562 रद्द राहील.
2. पुण्याहून लोणावळा साठी 11.17 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01564 रद्द राहील.
3.शिवाजीनगरहून लोणावळा साठी 12.05 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01592 रद्द राहील.
4. पुण्याहून लोणावळा साठी 15.00 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01566 रद्द राहील.
5. शिवाजीनगरहून तळेगाव करीता 15.47 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01588 रद्द राहील.
6. पुण्याहून लोणावळा साठी 16.25 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01568 रद्द राहील.
7. शिवाजीनगर वरून लोणावळा करीता 17.20 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01570 रद्द राहील.
अभिनेत्री पांडे कमी वयात सोडून गेली, पूनमच्या ‘स्टंट’पासून अनभिज्ञ, अजितदादांकडून दुःख व्यक्त, पाहा व्हिडिओ
डाऊन उपनगरीय गाड्या रद्द :-
1. लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता 10.05 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01559 रद्द राहील.
2.लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता 11.30 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01591 रद्द राहील.
3. लोणावळ्याहून पुणे साठी 14.50 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01561 रद्द राहील.
4. तळेगाव येथून पुणे साठी 16.40 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01589 रद्द राहील.
5. लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता 17.30 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01565 रद्द राहील.
6. लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी 18.08 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01567 रद्द राहील.
7. लोणावळ्याहून पुण्यासाठी 19.00 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01569 रद्द राहील.
मेल/एक्सप्रेस ट्रेनचे रेग्युलेशन:-
गाडी क्रमांक 12164 एमजीआर चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस सेक्शनमध्ये साडेतीन तास रेग्युलेट करण्यात येईल. वरील मेंटेनन्स मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कृपया सहकार्य करावे.



