कोल्हापूर : मोक्कांतर्गत कारवाई चुकवण्यासाठी गेली 6 वर्षे फरार असलेला मटका किंग सम्राट कोराणे कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात काल सम्राट कोराणे न्यायालयात झाला होता स्वतः हजर कळंबा कारागृह इथून मटका किंग सम्राट कोराने याला कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी मोक्कांतर्गत कारवाई चुकवण्यासाठी सम्राट कोराने गेल्या सहा वर्षापासून होता फरार गेली सहा वर्ष सम्राट कोराणे याला ज्यांनी ज्यांनी मदत केली, ज्यांच्याकडे शरण गेला त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.



