केंद्र सरकारने पाच राज्यांना पत्र लिहून पुन्हा मास्क सक्ती करण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोना रुग्ण वाढ पुन्हा एकदा डोके वर काढले. यामुळे सतर्कतेचा इशारा म्हणून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय दिला आहे. यामध्ये दिल्ली एनसीआर आणि चंदीगड या भागात रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे एनसीआर आणि चंदीगडमध्ये पॉझिटिव्ह रेट 8 टक्क्यावर गेल्याने चिंता वाढली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्ती केली जाण्याची शक्यता आहे.
राजधानी दिल्लीत कोरणा रुग्ण वाडी चावे काळजी करायला लावणार आहे. मंगळवार चोवीस तासात 632 नवीन करून रुग्ण आढळून आले. मागील काही दिवसात दिल्लीत कोरोना रुग्ण वाढ तिप्पट प्रमाणात होत असल्याने चिंतेत वाढ झाली आहे महाराष्ट्रात मंगळवार दिनांक 19 एप्रिल रोजी 127 नवीन कॉर्नर रुग्ण आढळून आले. आकडेवारी सोमवारच्या तुलनेत दीडपट होती मुंबईत आज 85 नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे रुग्ण वाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून गुढीपाडव्याच्या दिवशी मास्क शक्तीसह निर्बंध हटविले होते, ते पुन्हा लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

