पुणे, दि. ७ जून :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र(इ. १२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दि. ८ जून, २०२२ रोजी दु.१:०० वा. ऑनलाईन जाहीर होईल.
मोबाईलवर निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
अधिकृत संकेतस्थळ
Results for HSC exams held in March-April 2022 by the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education will be announced online on 8th June at 1 pm. @msbshse @MahaDGIPR https://t.co/5sFnsdxQEI
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) June 7, 2022
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केल्याप्रमाणे उद्या दुपारी 1 वाजता mahahsscboard.in वर निकाल जाहीर होईल. त्यानंतर लवकरच महाराष्ट्र 12 वी टॉपर्स 2022 ची घोषणा केली जाईल. पुढील साइटवरही तुम्ही आपला निकाल पाहू शकता – mahahsscboard.in – hscresult.mkcl.org
mahresult.nic.in
बारावीचा निकाल कसा तपासायचा ?
1). महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जा mahresult.nic.in
2). मुख्यपृष्ठावरील नवीनतम घोषणा विभाग तपासा.
3). HSC निकाल 2022 (कला, विज्ञान किंवा वाणिज्य) साठी लिंक निवडा आणि त्यावर क्लिक करा.
4). लॉगिन विंडोमध्ये परीक्षेचा रोल नंबर आणि आईचे नाव प्रविष्ट करा.
5). तुमचा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
6). तसेच, भविष्यातील संदर्भासाठी महाराष्ट्र 12 वी परीक्षेच्या निकालाची प्रिंटआउट डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या.



