वाकड ; संदेश बोर्डे स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित प्रो. विजय बारसे ट्रॉफी फुटबॉल स्पर्धा रावेत येथे आयोजित करण्यात आली होती त्यानिमित्त तेथे भेट दिली. नगरसेवक राहुल कलाटे यांच्या हस्ते नाणेफेक करून सामना सुरु करण्यात आला.

यावेळी खेळाडूंना व आयोजाकांना स्पर्धेसाठी राहुल कलाटे यांनी शुभेच्छा दिल्या. त्यावेळी संदेशजी बोर्डे व सौ. स्नेहलताई डोंगरदिवे उपस्थित होते.




