कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीची व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
या बैठकीस राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, आयुक्त विजय सूर्यवंशी, दूरदृश्य प्रणालीद्वारे साताऱ्याचे जिल्ह्याधिकारी रुचेश जयवंशी, तसेच गृह व महसूल विभागाचे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व एल अँड टी कंपनीचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.



