मुंबई : सुनील तटकरे यांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. थोड्याच वेळात अजित पवार या संदर्भात अधिकृत घोषणा करणार आहे. देवगिरीवर झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवारांनी भूकंप घडवून आणला. रविवारी दुपारी अचानक राजकीय घडामोडींना वेग आला. कोणीच, असं काही घडेल, याची कल्पना केली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. आता अजित पवारांनी नावे प्रदेश अध्यक्ष निवड केली आहे.



