मुंबई : मुंबई पोलीस दलातील काम ताण कमी करण्यासाठी 3000 कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय ग्रह विभागाने घेतला आहे राज्य सुरक्षा महामंडळामार्फत ही कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहे.
जास्तीत जास्त 11 महिन्यासाठी ही भरती असेल असेही विभागाने स्पष्ट केले सध्या मुंबई पोलिसांमध्ये मनुष्यबाळाची कमतरता आहे त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी अशा प्रकारे भरती करण्याची विनंती केली होती त्यानुसार हा निर्णय घेण्यात आले आहे.
मुंबई परिसर कामाचं सर्वाधिक ताण आहे त्यातच शिवाजी कमतर असल्याने पोलिसांना जास्त का पडत होते त्यामुळे पोलिसांवरील ताण कमी करण्याचे व नवीन भरती पूर्ण होण्याआधी कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यास 30 कोटी खर्च ही सरकारकडून मंजूर करण्यात आला आहे.



