छत्रपती संभाजीनगर: ‘कुष्णती आणि मराठा’ हे एकच असल्याच्या नोंदी मीही भाषेतील १८९० च्या रेकॉर्डमध्ये आढळून येत आहेत. भूमी अभिलेखच्या यादीत नसलेला हा रेकर्ड भाता तपासण्यात येत आहे. मराठवाडयातील काही जिल्ह्यांत मोही भाषेतील १३३ वर्षे जुन्या दस्तांवर मराठा-कुणबी अशा नोंदी आढळून येत असून, यावरच आता आरक्षणाची सगळी भिस्त आहे.
आठ जिल्ह्यांतील सुमारे दीड कोटीपर्यंत अभिलेख तपासून झाले यात फक्त पाच हजार नोदी आढळून ‘ आल्या. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा झाली होती. यांनी अंतरवली मराटी या गावात पुन्हा उपोषण सुरू केले आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी स्थापन केलेल्या सेवानिवृत्त न्या. संदीप शिंदे समितीला शासनाने २४ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
हिंगोली जिल्ह्यात गेल्या महिन्यांत फक्त पाच नोंदी आढळल्या. मोडी भाषेतील रेकॉर्ड हाती लागल्यानंतर सुमारे १७०० नोंदी समोर आल्या आहेत. त्यामुळे इतर जिल्ह्यांतही अशाच प्रकारे अभिलेख तपासणीचे काम हाती घेण्यात आले असून, त्यासाठी मोडी भाषेचे जाणकार आरक्षणासाठी स्थापन केलेल्या शिंदे समितीने शासनाकडे मागितले. शासनाने चार जाणकार उपलब्ध करून दिले, परंतु त्याला उशीर झाला. त्यामुळे इतर जिल्ह्यांतील अभिलेख तपासण्यास विलंब झाला. मोडी भाषेतील रेकॉर्ड गावनिहाय असून, तो जीर्ण झालेला आहे. काही ठिकाणी रेकॉर्ड उपलब्ध नाही.



