नवी दिल्ली काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे इंडिया आघाडी व भाजप विरोधी असणारे भारतीय नागरिक मोठ्या आशेने पाहत आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गपालराव यांनी म्हटले आहे की 2014 व 19 च्या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी सुमार राहिली होती त्यामुळे पक्ष विरोधी पक्ष नेता पद मिळवू शकला नाही ते मिळवण्यासाठी लोकसभेतील एकूण संख्या बाळापैकी किमान दहा टक्के सदस्य असणे आवश्यक आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झालेल्या बैठकीत इंडिया आघाडीच्या नेतेपदी राहुल गांधी यांची घोषणा करण्यात आली लोकसभेच्या हंगामी सभापती मेहता यांनी राहुल गांधी यांच्याशी यासंबंधीची माहिती देणे तसेच पत्र काँग्रेस संसदीय पक्षाचे अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मेहताब यांना पाठवले अशी माहिती वेणू गोपालराव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
2014 पासून दोन पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस विरोधी पक्षनेते पदवीधर होऊ शकला नाही ते पद मिळवण्यासाठी आवश्यक असणारे संख्याबळ नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळाले आहे व एक पुरस्कृत असे एकूण 100 खासदार लोकसभेत आहेत यावेळी काँग्रेसला आपली कामगिरी उंचावत विरोधी पक्षनेते पद मिळवले आहे त्याचे बरेचसे श्रेय राहुल गांधी यांना जाते ते सलग पाचव्यांदा खासदार म्हणून संसदेत निवडून आले आहेत त्यामुळे त्यांना विरोधी पक्ष नेते पदार्थ पदभार द्यावा अशी एक दुखी मागणी इंडिया आघाडीच्या बैठकीत घेण्यात आली आहे.




