मुंबई : महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्याची लगबग सध्या सगळ्याच पक्षांमध्ये पाहायला मिळत आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीनंही 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये अजित पवारांनी त्यांच्यासोबतच्या सर्व विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिली. आज ७ जणांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. या पुण्यातील सुनील टिंगरे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.
१) सुनील टिंगरे -वडगाव शेरी
२) निशिकांत पाटील -इस्लामपूर
३) संजय काका पाटील -तासगाव कवठेमंहाकाळ
४) श्रीमती सना मलिक -अनुशक्ती नगर
५) ज्ञानेश्वर कटके -शिरूर
६) प्रताप पाटील चिखलीकर – लोहा कंधार
७) झीशान सिद्धकी -वांद्रे पूर्व

आज पार पडलेले प्रवेश
1) संजय काका पाटील- तासगाव कवठे महाकाळ
2) देवेंद्र भुयार- वरुड मुर्शी
3) निशिकांत पाटील- इस्लामपूर
4) प्रतापराव चिखलीकर- लोहा कंधार
5) झिशान सिद्धकी- वांद्रे पूर्व
प्रवेश आधीच पार पडले आहेत
6) सना मलिक- एबी फॉर्म दिला
7) माऊली कटके- एबी फॉर्म दिला (शिरूर हवेली)
दुसऱ्या यादीत कोणाला उमेदवारी
तासगाव कवठे-महाकाळ : संजय काका पाटील
अणुशक्तीनगर : सना मलिक
इस्लामपूर : निशिकांत पाटील
लोहा कंधार : प्रतापराव चिखलीकर
वांद्रे पूर्व : झिशान सिद्धकी
वडगाव शेरी : सुनिल टिंगरे
शिरुर : ज्ञानेश्वर कटके



