
नवी दिल्ली : दिल्लीतील विजयी उमेदवारांची यादी
कुलदीप कुमार (आप)- कोंडली मतदारसंघ मतमोजणीवर लक्ष ठेवण्यासाठी 5 हजार लोकांची टीम
दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) अॅलिस वाझ म्हणाल्या की, मतमोजणीवर लक्ष ठेवण्यासाठी 5000 लोकांची टीम तैनात करण्यात आली आहे. स्वच्छ मतमोजणी प्रक्रियेसाठी, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 5 मतदार VVPAT (व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल्स) यादृच्छिकपणे निवडले जातील.
दिल्ली विधानसभा निवडणूक 2025:
एकूण जागांची संख्या: 70
सामान्य जागा: 58
राखीव अनुसूचित जाती जागा: 12
एकूण मतदार: 1,55,24,858
सर्वाधिक मतदारसंख्या असलेली जागा: विकास पुरी (4,62,184 मतदार)
मतदान केंद्रांची संख्या: 13,033
दिल्लीतील महत्वाची लढत-
नवी दिल्ली विधानसभा-
अरविंद केजरीवाल (आप)
संदीप दीक्षित (काँग्रेस)
प्रवेश वर्मा (भाजप)
कालकाजी मतदारसंघ-
आतिशी (आप)
अलका लांबा (काँग्रेस)
रमेश बिधूडी (भाजप)
जंगपुरा मतदारसंघ-
मनीष सिसोदिया (आप)
फरहाद सूरी (काँग्रेस)
तरविंदर सिंह मारवा (भाजप)
पटपडगंज मतदारसंघ-
अवध ओझा (आप)
अनिलकुमार चौधरी (काँग्रेस)
रवींद्रसिंह नेगी (भाजप)
दिल्लीचे निकाल 2020-
आप – 62
भाजप- 8
काँग्रेस- 0
इतर- 0
दिल्लीचे निकाल 2015-
आप- 67
भाजप- 3
काँग्रेस- 0
इतर- 0
दिल्लीचे निकाल 2013-
आप- 28
भाजप- 31
काँग्रेस- 8
इतर- 3




