सोन्याच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली आहे. मुंबई, पुणे दिल्लीसह प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 99 हजार रुपयांच्या पार गेला आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 91 हजारांच्या आसपास आहे. गुरुवारच्या तुलनेत 22 आणि 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत प्रति तोळा 500 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामळे सोन्याची किंमत प्रतितोळा एक लाख रुपयांच्या घरात पोहचली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ उतार सुरु आहे. मागील आठवड्यात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली होती. पण जून महिन्यात पुन्हा एकदा दराने उसळी घेतली आहे.
24 कॅरेट सोन्याचा आजचा दर (प्रति 10 ग्रॅम)
मुंबई 99,600 रुपये
पुणे 99,600 रुपये
नागपूर 99,600 रुपये
कोल्हापूर 99,600 रुपये
जळगाव 99,600 रुपये
सांगली 99,600 रुपये
बारामती 99,600 रुपये
22 कॅरेट सोन्याचा आजचा दर
मुंबई 91,300 रुपये
पुणे 91,300 रुपये
नागपूर 91,300 रुपये
कोल्हापूर 91,300 रुपये
जळगाव 91,300 रुपये
सांगली 91,300 रुपये
बारामती 91,300 रुपये